१९१६ उन्हाळी ऑलिंपिक

१९१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा जर्मनीच्या बर्लिनमध्ये आयोजीत करण्याचे ठरले होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे रद्द केली गेली.

१९१६ उन्हाळी ऑलिंपिक
VI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर बर्लिन
जर्मनी (पहिल्या महायुद्धामुळे रद्द)


समारंभ
उद्घाटन


सांगता
मैदान


◄◄ १९१२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९२० ►►