ऑलिंपिक खेळात ब्राझील

ब्राझील देशाने आजवर १९२० पासून १९२८चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९९२ पासून सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१६ सालचे ऑलिंपिक खेळ ब्राझीलच्या रियो दि जानेरो शहरामध्ये आयोजीत केले जातील.

ऑलिंपिक खेळात ब्राझील

ब्राझीलचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BRA
एन.ओ.सी. ब्राझिलियन ऑलिंपिक समिती
संकेतस्थळhttp://www.cob.org.br/ (पोर्तुगीज)
पदके
क्रम: ३७
सुवर्ण
२३
रौप्य
३०
कांस्य
५५
एकूण
१०८