ऑलिंपिक खेळात अझरबैजान

अझरबैजान देशाने सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९६ सालापासून सर्व उन्हाळी व १९९८ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर १७ पदके जिंकली आहेत. १९५२ ते १९८८ दरम्यान अझरबैजान सोव्हिएत संघाचा तर १९९२ मध्ये एकत्रित संघाचा भाग होता.

ऑलिंपिक खेळात अझरबैजान

अझरबैजानचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  AZE
एन.ओ.सी. अझरबैजानी राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.noc-aze.org
पदके
क्रम: 30
सुवर्ण
रौप्य
कांस्य
१५
एकूण
२६

पदक तक्ता

संपादन

स्पर्धेनुसार

संपादन
स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
२०१२ लंडन १०
एकूण १५ २६