२०१२ उन्हाळी ऑलिंपिक

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the XXX Olympiad) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३०वी आवृत्ती युनायटेड किंग्डम देशामधील लंडन शहरात जुलै २७ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात येईल. ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद तिसऱ्यांदा भुषवण्याचा मान मिळणारे लंडन हे जगातील पहिलेच शहर आहे. ह्यापूर्वी १९०८१९४८ सालांमधील स्पर्धा लंडनमध्ये खेळवण्यात आल्या होत्या.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक
XXX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
{{{लोगो शीर्षक}}}
{{{लोगो शीर्षक}}}
यजमान शहर लंडन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


सहभागी देश २०५ (अंदाजे)
सहभागी खेळाडू १८,५०० (अंदाजे)
स्पर्धा ३०२, २६ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै २७


सांगता ऑगस्ट १२
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ २००८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१६ ►►

६ जुलै २००५ रोजी सिंगापूरात झालेल्या आय.ओ.सी.च्या ११७व्या अधिवेशनात लंडनने पॅरिस, माद्रिद, मॉस्कोन्यू यॉर्क शहर ह्या इतर यजमानोत्सुक शहरांपेक्षा अधिक गूण मिळवत यजमानपदाची बाजी मारली. ह्या स्पर्धेसाठी ग्रेटर लंडनच्या पूर्व भागातील न्यूहॅम ह्या बरोमधील स्ट्रॅटफर्ड भागातील जुना व बंद पडलेला औद्योगिक प्रदेश विकसित करून तेथे २० हेक्टर क्षेत्रफळाचे ऑलिंपिक पार्क बांधण्यात आले. तसेच लंडन महानगर परिसर व युनायटेड किंग्डममधील अनेक चालू क्रीडा स्थळे ह्या स्पर्धेदरम्यान वापरली गेली.

यजमानपदाची निवड

संपादन

१५ जुलै २०१३ (इच्छूक शहरांनी आपली बोली आय.ओ.सी.ला प्रस्तूत करण्याची अंतिम तारीख) पर्यंत ९ शहरांनी २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद मिळविण्यासाठी अर्ज केले. हवाना, इस्तंबूल, लाइपझिश, लंडन, माद्रिद, मॉस्को, न्यू यॉर्क शहर, पॅरीस आणि रियो दि जानेरो ही ती शहरे होती.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक यजमानपदाचा निकाल
शहर राष्ट्रीय ऑलिंपिक संघटना (NOCs) पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी चौथी फेरी
लंडन   युनायटेड किंग्डम align=center|२२ २७ ३९ ५४
पॅरिस   फ्रान्स align=center|२१ २५ ३३ ५०
माद्रिद   स्पेन align=center|२० ३२ ३१ -
न्यू यॉर्क शहर   अमेरिका align=center|१९ १६ -
मॉस्को   रशिया align=center|१५ - - -

तयारी व सुविधा

संपादन
 
ट्रफाल्गर स्क्वेअरमध्ये उभारण्यात आलेले काउंटडाउन घड्याळ

ह्या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी लंडन ऑर्गनायझिंग कमिटी फॉर ऑलिंपिक गेम्स ही समिती निर्माण करण्यात आली. तसेच खेळ स्थाने व पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ऑलिंपिक डिलिव्हरी कमिटी ही वेगळी संस्था स्थापण्यात आली.

स्थळे

संपादन

ह्या स्पर्धेसाठी ग्रेटर लंडनमधील अनेक चालू व ऐतिहासिक स्थळे, काही नव्याने बांढण्यात आलेली स्थळे तर काही तात्पुरती स्थळे वापरात आणली गेली. स्ट्रॅटफर्ड जिल्ह्यामध्ये मार्च २०११ मध्ये बांधून पूर्ण झालेले व ८०,००० आसन क्षमता असणारे ऑलिंपिक स्टेडियम ह्या स्पर्धेमधील प्रमुख आकर्षण होते. येथे स्पर्धेचे उद्घाटन व सांगता समारंभ आयोजित केले गेले. ग्रेटर लंडनमधील सर्व स्थळे ३ क्षेत्रांमध्ये विभागण्यात आली.

ऑलिंपिक क्षेत्र

संपादन
 
ऑलिंपिक स्टेडियम (जून २०११)
 
लंडन व्हेलोपार्क (जून २०११)
स्थळ खेळ क्षमता संदर्भ
ॲक्वेटिक्स सेंटर डायव्हिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन (जलतरण), जलतरण, सिंक्रोनाइज्ड जलतरण १७,५०० [१][२]
बास्केटबॉल अरेना बास्केटबॉल, हँडबॉल १२,००० [२][३]
लंडन व्हेलोपार्क सायकलिंग (BMX) ६,००० [४]
कॉपर बॉक्स हँडबॉल, मॉडर्न पेंटॅथलॉन (फेन्सिंग) ७,००० [२][५]
लंडन व्हेलोपार्क सायकलशर्यत ६,००० [२][६]
रिव्हरबँक अरेना हॉकी १६,००० [२][७]
ऑलिंपिक स्टेडियम अ‍ॅथलेटिक्स, उद्घाटन व सांगता समारंभ ८०,००० [२][८]
वॉटर पोलो अरेना वॉटर पोलो ५,००० [२][९]

नदी क्षेत्र

संपादन
 
ओ२ अरेना

ह्या क्षेत्रात थेम्स नदीच्या काठावरील ४ स्थळे होती.

स्थळ खेळ क्षमता संदर्भ
एक्सेल बॉक्सिंग, फेन्सिंग, ज्युदो, टेबल टेनिस, ताईक्वांदो, वेटलिफ्टिंग, कुस्ती ५,००० ते १०,००० [२][१०]
ग्रीनिच पार्क इकेस्ट्रियन, मॉडर्न पेंटॅथलॉन (घोडेस्वारी, धावणे व नेमबाजी) २३,००० [२][११]
ओ२ अरेना बास्केटबॉल (अंतिम सामना), जिम्नॅस्टिक्स २०,००० [२][१२]
रॉयल आर्टिलरी बरॅक्स नेमबाजी ७,५०० [२][१३]

मध्य क्षेत्र

संपादन
 
Wimbledon
 
हाइड पार्क

ह्या क्षेत्रात सेंट्रल लंडन जिल्ह्यामधील व पश्चिम भागातील काही सुविधा वापरण्यात आल्या.

स्थळ खेळ क्षमता संदर्भ
विंबल्डन टेनिस ३०,००० [१४]
अर्ल्स कोर्ट सेंटर व्हॉलीबॉल १५,००० [१५]
हॉर्स गार्ड्ज परेड व्हॉलीबॉल (बीच) १५,०००. [१६]
हाइड पार्क जलतरण (मॅरेथॉन), ट्रायथलॉन ३,०००. [१७]
लॉर्ड्स मैदान तिरंदाजी ६,५००० [१७]
मॅरेथॉन मार्ग अ‍ॅथलेटिक्स (मॅरेथॉन) उपलब्ध नाही. [१८]
रीजण्ट्स पार्क सायकलशर्यत (रस्ता) उपलब्ध नाही. [२][१९]
वेंब्ली अरेना बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स ६,००० [२०]
वेंब्ली स्टेडियम फुटबॉल (अंतिम सामना) ९०,००० [२१]

लंडन बाहेरील स्थाने

संपादन
स्थळ ठिकाण खेळ क्षमता संदर्भ
डॉर्नी लेक डॉर्नी, बकिंगहॅमशायर कनूइंग (sprint), रोइंग ३०,००० [२][२२]
हॅडले फार्म हॅडले, एसेक्स सायकलिंग (डोंगराळ) २०,००० [२३]
वॉटर सेंटर वॉल्टहम क्रॉस, हर्टफोर्डशायर कनूइंग १२,००० [२४]
नॅशनल सेलिंग अकॅडमी आयल ऑफ पोर्टलंड, डॉर्सेट सेलिंग ४,६००
१७,४०० (PG)
[२][२५][२६]

फुटबॉल स्टेडियम

संपादन

फुटबॉल खेळाच्या प्राथमिक फेऱ्या युनायटेड किंग्डममधील अनेक स्थानांवर खेळवल्या गेल्या.

स्थान ठिकाण क्षमता संदर्भ
रिकोह अरेना कॉव्हेंट्री, इंग्लंड ३२,५०० [२७]
हॅम्पडेन पार्क ग्लासगो, स्कॉटलंड ५२,००० [२८]
मिलेनियम स्टेडियम कार्डिफ, वेल्स ७४,६०० [२९]
ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर ७६,००० [३०]
सेंट जेम्स पार्क न्यूकॅसल अपॉन टाईन, England ५२,४०९ [३१]

वाहतूक व्यवस्था

संपादन

ह्या स्पर्धेसाठी लंडन शहराच्या वाहतूक सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या गेल्या. स्ट्रॅटफर्ड आंतराष्ट्रीय स्थानक हे ऑलिंपिक पार्कमधील रेल्वे स्थानकाने मुख्य ऑलिंपिक संकुलाला रेल्वे सेवा पुरवली. तसेच लंडन अंडरग्राउंड व महानगरामधील इतर रेल्वे मार्ग विशेष फेऱ्या पुरवल्या.

सोहळे

संपादन

उद्घाटन समारंभ

संपादन

तिसाव्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन २७ जुलै, २०१२ रोजी राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या हस्ते करण्यात आले. ब्रिटिश सिनेदिग्दर्शक डॅनी बॉइल दिग्दर्शन करणार असणाऱ्या ह्या समारंभासाठी भारतीय संगीतकार ए.आर. रहमान ह्याने एक पंजाबी गाणे रचले. तसेच तामिळ चित्रपट राम लक्ष्मणमधील इळैयराजाने संगीत दिलेले एक गाणे देखील ह्या समारंभासाठी निवडण्यात आले.

सांगता समारंभ

संपादन

ह्या स्पर्धची सांगता १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

२०१२ ऑलिंपिक्समध्ये २६ खेळांचे एकूण ३८ प्रकार आयोजित केले गेले.

मशाल रिले

संपादन

सहभागी देश

संपादन

एकूण २०४ देशांमधील खेळाडू ह्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होते.

पदकविजेते

संपादन

सर्वाधिक पदके मिळवलेले दहा देश आणि भारत . पूर्ण यादी येथे आहे.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका  ४६ २९ २९ १०४
  चीन  ३८ २७ २३ ८८
  युनायटेड किंग्डम  २९ १७ १९ ६५
  रशिया  २४ २६ ३२ ८२
  दक्षिण कोरिया  १३ २८
  जर्मनी  ११ १९ १४ ४४
  फ्रान्स  ११ ११ १२ ३४
  इटली  ११ २८
  हंगेरी  १७
१०   ऑस्ट्रेलिया  १६ १२ ३५
५५   भारत 
एकूण (८५ देश) ३०२ ३०४ ३५६ ९६२

कार्यक्रम

संपादन
OC उद्घाटन समारंभ स्पर्धा 1 स्पर्धा अंतिम फेरी CC सांगता समारंभ
जुलै / ऑगस्ट २५
बुध
२६
गुर
२७
शुक्र
२८
शनि
२९
रवि
३०
सोम
३१
मंग

बुध

गुर

शुक्र

शनि

रवि

सोम

मंग

बुध

गुर
१०
शुक्र
११
शनि
१२
रवि
स्पर्धा
  समारंभ OC CC
  तिरंदाजी
  ऍथलेटिक्स ४७
  बॅडमिंटन
  बास्केटबॉल
  बॉक्सिंग १३
  कनूइंग‎ १६
  सायकलिंग १८
  डायव्हिंग
  इक्वेस्ट्रियन
  तलवारबाजी १०
  हॉकी
  फुटबॉल
  जिम्नॅस्टिक्स १८
  हँडबॉल
  ज्युदो १४
  मॉडर्न पेंटॅथलॉन
  रोइंग १४
  सेलिंग १०
  नेमबाजी १५
  जलतरण ३४
  सिंक्रोनाइज्ड जलतरण
  टेबल टेनिस
  ताईक्वांदो
  टेनिस
  ट्रायथलॉन
  व्हॉलीबॉल
  वॉटर पोलो
  वेटलिफ्टिंग १५
  कुस्ती १८
Total events १२ १४ १२ १५ २० १८ २२ २५ २३ १८ २१ १७ २२ १६ ३२ १५ ३०२
Cumulative total १२ २६ ३८ ५३ ७३ ९१ ११३ १३८ १६१ १७९ २०० २१७ २३९ २५५ २८७ ३०२ !
जुलै / ऑगस्ट २५
बुध
२६
गुर
२७
शुक्र
२८
शनि
२९
रवि
३०
सोम
३१
मंग

बुध

गुर

शुक्र

शनि

रवि

सोम

मंग

बुध

गुर
१०
शुक्र
११
शनि
१२
रवि
स्पर्धा


प्रसारण

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
 1. ^ London2012.com profile of the Aquatics Centre. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 2. ^ a b c d e f g h i j k l m n London 2012 daily competition schedule, Kent Sport Leisure and Olympics Service, Accessed 11 January 2011
 3. ^ London2012.com profile of the Basketball Arena. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 4. ^ London2012.com profile of the BMX circuit. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 5. ^ London2012.com profile of the Handball Arena. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 6. ^ London2012.com profile of the London Velodrome. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 7. ^ London2012.com profile of the Hockey Centre. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 8. ^ London2012.com profile of Olympic स्टेडियम. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 9. ^ London2012.com profile of the Water Polo Arena. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 10. ^ London2012.com profile of ExCeL. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 11. ^ London2012.com profile of Greenwich Park. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 12. ^ London2012.com profile of the North Greenwich Arena. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 13. ^ London2012.com profile of the Royal Artillery Barracks. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 14. ^ London2012.com profile of Wimbledon (All England Lawn Tennis and Croquet Club. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 15. ^ London2012.com profile of Earls Court. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 16. ^ London2012.com profile of the Horse Guards Parade. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 17. ^ a b London2012.com profile of Hyde Park. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 18. ^ "London Landmarks To Star in Olympic Marathon Spectacular" विदागारातील आवृत्ती 17 November 2004 London2012.com article accessed 30 December 2010.
 19. ^ London2012.com profile of road cycling featuring Regent's Park. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 20. ^ London2012.com profile of Wembley Arena. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 21. ^ London2012.com profile of Wembley स्टेडियम. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 22. ^ London2012.com profile of Dorney Lake (Eton Dorney). विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 23. ^ London2012.com profile of Hadleigh Farm, Essex. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 24. ^ London2012.com profile of Lee Valley White Water Centre. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 25. ^ London2012.com profile of Weymouth and Portland. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 26. ^ Dorset for you – Olympic Sailing Ticket Holders. Accessed 21 March 2012.]
 27. ^ London2012.com profile of City of Coventry स्टेडियम. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 28. ^ London2012.com profile of Hamden Park. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 29. ^ London2012.com profile of Millennium स्टेडियम. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 30. ^ London2012.com profile of Old Trafford. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 31. ^ London2012.com profile of St. James' Park. विदागारातील आवृत्ती Accessed 30 December 2010.
 32. ^ a b c "Asian Qualification Tournament for London 2012 – Medallists" (PDF). World Taekwondo Federation. 26 November 2011. 26 November 2011 रोजी पाहिले.
 33. ^ a b "Men's Qualification - Weightlifting" (PDF). IWF. 13 November 2011 रोजी पाहिले.
 34. ^ "World Series of Boxing – Results". AIBA. 28 May 2011. 28 May 2011 रोजी पाहिले.
 35. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag ah ai aj ak al am an ao ap aq ar as at au av aw ax ay az ba bb bc bd be bf "iaaf.org – Top Lists". IAAF. 4 June 2011 रोजी पाहिले.
 36. ^ "Canoeing – Results". COJA: Comissão Organizadora dos X Jogos Africanos. 10 Sep 2011 रोजी पाहिले.[permanent dead link]
 37. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag ah ai aj ak al am an ao ap aq ar as at au av aw ax "Quota places by NATION and Name". ISSF. 8 March 2011. 19 March 2011 रोजी पाहिले.
 38. ^ Azerbaijan wins first license for 2012 Olympic Games in London. News.az. 23 June 2011
 39. ^ a b c d "LONDON 2012 OLYMPIC PLACES ANNOUNCED FOLLOWING ALLTECH FEI WORLD EQUESTRIAN GAMES". FEI. 14 October 2010. 2013-05-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2011 रोजी पाहिले.
 40. ^ a b "Qualifers From Africa For Olympic Games London 2012" (PDF). ITTF. 13 September 2011. 2012-03-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 September 2011 रोजी पाहिले.
 41. ^ "Brazil reign again, Colombia make history". FIFA. 22 November 2010. 2011-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2011 रोजी पाहिले.
 42. ^ "Moumin Geele Profile". IAAF. 7 August 2011 रोजी पाहिले.
 43. ^ a b c "Eritrea's Daniel Teklehaimanot wins 3rd African Title in Cycling; Ethiopia finished third". nazret.com. 15 January 2010. 19 March 2011 रोजी पाहिले.
 44. ^ a b c d e "Direct Qualifiers for 2012 London Olympic Games – Provisional list" (PDF). International Table Tennis Federation. 2011-08-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 17 May 2011 रोजी पाहिले.
 45. ^ "Ásdís tryggði sér sæti á HM og ÓL" (webpage). mbl.is. 2 August 2011 रोजी पाहिले.
 46. ^ "Six more countries qualify for the Olympic Games". World Archery. 24 October 2011. 2012-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 October 2011 रोजी पाहिले.
 47. ^ "PLAYERS QUALIFIED FOR THE 2012 LONDON OLYMPIC GAMES" (PDF). ITTF. 20 October 2011. 2012-01-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
 48. ^ "Tarptautinė lengvosios atletikos federacija paskelbė Londono olimpiados normatyvus" (Lithuanian भाषेत). 25 May 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 49. ^ "World Archery 2011 Results Summary, Team Ranking" (PDF). International Archery Federation. 9 July 2011 रोजी पाहिले.
 50. ^ "Pakistan seal London 2012 berth with Asian Games triumph". International Hockey Federation. 25 November 2010. 25 May 2011 रोजी पाहिले.
 51. ^ a b "Oceania Taekwondo Qualification Tournament wrapped up with great success". World Taekwondo Federation. 11 September 2011. 11 September 2011 रोजी पाहिले.
 52. ^ "Barriga Qualifies for London Olympics". PhilBoxing. 8 October 2011. 8 October 2011 रोजी पाहिले.
 53. ^ "Quota places for 2012 Olympic Games London" (PDF). European Aquatics. 2012-03-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 May 2011 रोजी पाहिले.
 54. ^ "Brazil hit heights once more". FIFA. 14 February 2011. 2011-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2011 रोजी पाहिले.
 55. ^ "Times". FINA. 30 June 2011 रोजी पाहिले.
 56. ^ Viet Nam News. 17 May 2011 http://vietnamnews.vnagency.com.vn/Sports/211373/Phuoc-qualifies-for-London-2012-.html. 25 May 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन