२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील टेनिस हा खेळ लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरामधील ऑल इंग्लंड क्लब येथील गवताळ कोर्टांवर २८ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१२ दरम्यान खेळवण्यात आला. ग्रास कोर्टवर ऑलिंपिक स्पर्धेमधील टेनिस खेळवण्यात आलेली ही पहिलीच वेळ होती. ह्या खेळाचे पुरूष एकेरी, पुरूष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी असे पाच प्रकार भरवण्यात आले ज्यांमध्ये एकूण १९० टेनिसपटूंनी सहभाग घेतला. ह्या स्पर्धा आय.ओ.सी.ने आयोजित केल्या व ए.टी.पी. तसेच डब्ल्यू.टी.ए. ह्या टेनिस संस्थांचा पाठिंबा होता.

पदक माहिती संपादन

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   अमेरिका 
2   युनायटेड किंग्डम 
3   बेलारूस 
4   फ्रान्स 
  रशिया 
6   चेक प्रजासत्ताक 
  स्वित्झर्लंड 
8   आर्जेन्टिना 
एकूण १५

प्रकार संपादन

स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य
पुरूष एकेरी   अँडी मरे
युनायटेड किंग्डम (GBR)
  रॉजर फेडरर
स्वित्झर्लंड (SUI)
  हुआन मार्तिन देल पोत्रो
आर्जेन्टिना (ARG)
पुरूष दुहेरी   बॉब ब्रायन
माइक ब्रायन
अमेरिका (USA)
  मायकेल लोद्रा
जो-विल्फ्रेद साँगा
फ्रान्स (FRA)
  ज्युलिएं बेनेतू
रिचर्ड गास्के
फ्रान्स (FRA)
महिला एकेरी   सेरेना विल्यम्स
अमेरिका (USA)
  मारिया शारापोव्हा
रशिया (RUS)
  व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस (BLR)
महिला दुहेरी   सेरेना विल्यम्स
व्हीनस विल्यम्स
अमेरिका (USA)
  आंद्रेया ह्लालात्स्कोव्हा
लुसी ह्रादेका
चेक प्रजासत्ताक (CZE)
  मारिया किरिलेंको
नादिया पेत्रोवा
रशिया (RUS)
मिश्र दुहेरी   व्हिक्टोरिया अझारेन्का
मॅक्स मिर्न्यी
बेलारूस (BLR)
  लॉरा रॉब्सन
अँडी मरे
युनायटेड किंग्डम (GBR)
  लिसा रेमंड
माइक ब्रायन
अमेरिका (USA)