रिचर्ड गास्के
रिचर्ड गास्के हा फ्रांसचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. त्याने इ.स. २००४ मध्ये फ्रेंच ओपन मधील मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत तातियाना गोलोविन त्याची जोडीदार होती.
![]() | |
देश | फ्रांस |
---|---|
जन्म |
१८ जून, १९८६ Béziers |
सुरुवात | २००२ |
शैली | उजवाखोरा |
बक्षिस मिळकत | $५,५३२,९३७ |
एकेरी | |
प्रदर्शन | 560–340 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 72–60 |
शेवटचा बदल: नोव्हेंबर २०११. |
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |