लुसी ह्रादेका
ल्युसी ह्रादेका (चेक: Lucie Hradecká; २१ मे १९८५, प्राग) ही एक चेक महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. महिला एकेरीपेक्षा तिला दुहेरी स्पर्धांमध्ये अधिक यश लाभले आहे. तिने आंद्रेया लावाकोव्हा सोबत २०११ फ्रेंच ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.
कारकीर्द
संपादनग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या
संपादनमहिला दुहेरी: १ (१ - ०)
संपादननिकाल | वर्ष | स्पर्धा | जोडीदार | प्रतिस्पर्धी | स्कोअर |
---|---|---|---|---|---|
विजयी | २०११ | फ्रेंच ओपन | आंद्रेया लावाकोव्हा | सानिया मिर्झा एलेना व्हेस्निना |
6–4, 6–3 |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर लुसी ह्रादेका (इंग्रजी)