ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो


वॉटर पोलो हा सांघिक खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली वगळता इतर सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची वॉटर पोलो स्पर्धा २००० सालापासून खेळवण्यात येत आहे.

ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो
स्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२

आजवर वॉटर पोलो खेळामध्ये हंगेरी, इटलीयुनायटेड किंग्डम ह्या देशांचे वर्चस्व राहिले आहे.

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   हंगेरी  9 3 3 15
2   इटली  4 1 2 7
3   युनायटेड किंग्डम  4 0 0 4
4   युगोस्लाव्हिया  3 4 0 7
5   सोव्हियेत संघ  2 2 3 7
6   अमेरिका  1 6 5 12
7   जर्मनी  1 2 0 3
8   स्पेन  1 1 0 2
9   फ्रान्स  1 0 3 4
10   नेदरलँड्स  1 0 2 3
11   ऑस्ट्रेलिया  1 0 1 2
12   बेल्जियम  0 4 2 6
13   रशिया  0 1 2 3
  स्वीडन  0 1 2 3
15   सर्बिया आणि माँटेनिग्रो  0 1 1 2
16   क्रोएशिया  0 1 0 1
  ग्रीस  0 1 0 1
18   एकत्रित संघ  0 0 1 1
  पश्चिम जर्मनी  0 0 1 1
  सर्बिया  0 0 1 1