१९५६ उन्हाळी ऑलिंपिक

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामध्ये नोव्हेंबर २२ ते डिसेंबर ८ दरम्यान खेळवली गेली. दक्षिण गोलार्धात घडलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. ह्या स्पर्धेमधील इकेस्ट्रियन खेळांचे आयोजन पाच महिने आधी स्टॉकहोम शहरामध्ये केले गेले.

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक
XVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर मेलबर्न
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


सहभागी देश ७२
सहभागी खेळाडू ३,३१४
स्पर्धा १४५, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन नोव्हेंबर २२


सांगता डिसेंबर ८
अधिकृत उद्घाटक युवराज फिलिप
मैदान मेलबर्न क्रिकेट मैदान


◄◄ १९५२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६० ►►


सहभागी देश

संपादन
 
सहभागी देश

खालील पाच देशांनी केवळ स्टॉकहोममधील इकेस्ट्रियन खेळांत सहभाग घेतला:


पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  सोव्हियेत संघ ३७ २९ ३२ ९८
  अमेरिका ३२ २५ १७ ७४
  ऑस्ट्रेलिया (यजमान) १३ १४ ३५
  हंगेरी १० २६
  इटली २५
  स्वीडन १९
  जर्मनी १३ २६
  युनायटेड किंग्डम ११ २४
  रोमेनिया १३
१०   जपान १० १९

बाह्य दुवे

संपादन