स्टॉकहोम
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्टॉकहोम स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे. या शहराची वस्ती ७,८८,२६९ (जून २००७चा अंदाज) आहे तर उपनगरे धरून हा आकडा १९,३२,७६३ इतका आहे.
स्टॉकहोम Stockholm |
|
स्वीडन देशाची राजधानी | |
देश | स्वीडन |
स्थापना वर्ष | इ.स. १२५२ |
क्षेत्रफळ | १८८ चौ. किमी (७३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६३ फूट (१९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ४,२९,४१७ |
- घनता | ४,४११ /चौ. किमी (११,४२० /चौ. मैल) |
http://www.stockholm.se |
स्टॉकहोम तेराव्या शतकापासून स्वीडनचे राजकीय व आर्थिक केंद्र आहे. स्टॉकहोम १९१२ मधील उन्हाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.