ऑलिंपिक खेळात कोलंबिया

कोलंबियाने सर्वप्रथम १९३२ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर कोलंबिया ने १९५२ सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. कोलंबिया ने २०१० च्या हिवाळी स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.

ऑलिंपिक खेळात कोलंबिया

कोलंबियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  COL
एन.ओ.सी. कोलंबिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.coc.org.co (आल्बेनियन)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
१४
एकूण
२८

आत्तापर्यंत कोलंबियाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण, ९ रजत व १४ कांस्य पदके मिळाली आहेत.

संदर्भ आणि नोंदी संपादन