ऑलिंपिक खेळात उरुग्वे

उरुग्वे देशाने आजवर १९२४ पासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९९८ सालच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे व एकूण १० पदके जिंकली आहेत. दोन्ही सुवर्णपदके उरुग्वे फुटबॉल संघाने मिळवली आहेत.

ऑलिंपिक खेळात उरुग्वे

उरुग्वेचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  URU
एन.ओ.सी. Comité Olímpico Uruguayo
संकेतस्थळhttp://www.cou.org.uy (स्पॅनिश)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
१०