उरुग्वेचा ध्वज

राष्ट्रीय ध्वज

उरुग्वे देशाचा नागरी ध्वज पांढऱ्या व निळ्या रंगांच्या नऊ आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या वरील डाव्या भागात एक सूर्य दर्शवला आहे.

उरुग्वेचा ध्वज
उरुग्वेचा ध्वज
उरुग्वेचा ध्वज
नाव उरुग्वेचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार ११ जुलै १८३०

हे सुद्धा पहा संपादन