१९८४ उन्हाळी ऑलिंपिक

१९८४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेविसावी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९०४ नंतर अमेरिकेने प्रथमच उन्हाळी स्पर्धांचे आयोजन केले.

१९८४ उन्हाळी ऑलिंपिक
XXIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर लॉस एंजेल्स
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश १४०
सहभागी खेळाडू ६,८२९
स्पर्धा २२१, २३ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै २८


सांगता ऑगस्ट १२
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन
मैदान लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलिसेम


◄◄ १९८० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८८ ►►

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सहकारी देशांनी टाकलेल्या १९८० मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेवरील बहिष्काराचा वचपा म्हणून सोव्हिएत संघ व इतर १३ कम्युनिस्ट देश ह्या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत.

सहभागी देश संपादन

 
सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण १४० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.

बहिष्कार संपादन

 
ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार

खालील १४ देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता.

इराणलिबिया ह्या देशांनी देखील ह्या स्पर्धेत भाग घेतला नाही.

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका {यजमान देश) ८३ ६१ ३० १७४
  रोमेनिया २० १६ १७ ५३
  पश्चिम जर्मनी १७ १९ २३ ५९
  चीन १५ ३२
  इटली १४ १२ ३२
  कॅनडा १० १८ १६ ४४
  जपान १० १४ ३२
  न्यूझीलंड ११
  युगोस्लाव्हिया १८
१०   दक्षिण कोरिया १९

बाह्य दुवे संपादन