ऑलिंपिक खेळात मादागास्कर

मादागास्कर देश १९७६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८८चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात मादागास्कर

मादागास्करचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MAD
एन.ओ.सी. Comité Olympique Malgache
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण