मुख्य मेनू उघडा

घाना देश १९५२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९५६, १९७६ व १९८० चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ४ पदके जिंकली आहेत.

ऑलिंपिक खेळात घाना

घानाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GHA
एन.ओ.सी. घाना ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण