गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

गांबिया
Republic of The Gambia
गांबियाचे प्रजासत्ताक
गांबियाचा ध्वज गांबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Progress, Peace, Prosperity"
राष्ट्रगीत: For The Gambia Our Homeland
गांबियाचे स्थान
गांबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बंजुल
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख याह्या जामेह
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १८ फेब्रुवारी १९६५ 
 - प्रजासत्ताक दिन २४ एप्रिल १९७० 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,३८० किमी (१६४वा क्रमांक)
 - पाणी (%) ११.५
लोकसंख्या
 -एकूण १७,८२,८९३ (१४९वा क्रमांक)
 - घनता १६४.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.४९६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,९४३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२००८) ०.४५६ (कमी) (१६८ वा)
राष्ट्रीय चलन गांबियन डालासी
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ GM
आंतरजाल प्रत्यय .gm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २२०
राष्ट्र_नकाशा

आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे गांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १९६५ साली गांबियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. सध्या गांबिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचे सरकार आहे.

गांबियाची अर्थव्यवस्था बव्हंशी शेतीवर अवलंबुन आहे व ह्या परिसरामधील इतर देशांच्या तुलनेत गांबियाला आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थैर्य लाभले आहे.


खेळसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: