ऑलिंपिक खेळात टांझानिया
टांझानिया देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक (१९७६चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर दोन रौप्य पदके (१९८० अॅथलेटिक्स) जिंकली आहेत.
ऑलिंपिक खेळात टांझानिया | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य २ |
कांस्य ० |
एकूण २ |