ऑलिंपिक खेळात बोत्स्वाना

बोत्स्वाना देश १९८० सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात बोत्स्वाना

बोत्स्वानाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BOT
एन.ओ.सी. Botswana National Olympic Committee
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण