ऑलिंपिक खेळात काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक (डी.आर. कॉंगो) देश १९६८ सालच्या व १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक

कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  COD
एन.ओ.सी. Comité Olympique Congolais
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण