ऑलिंपिक खेळात रवांडा

रवांडा देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.

ऑलिंपिक खेळात रवांडा

रवांडाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  RWA
एन.ओ.सी. Comité National Olympique et Sportif du Rwanda
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण