ऑलिंपिक खेळात सेनेगाल
सेनेगाल देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक व पाच हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक (१९८८ अॅथलेटिक्स) जिंकले आहे.
ऑलिंपिक खेळात सेनेगाल | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य १ |
कांस्य ० |
एकूण १ |