गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरियाआयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउइक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.

गिनी
République de Guinée (फ्रेंच)
गिनीचे प्रजासत्ताक
गिनीचा ध्वज गिनीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Travail, Justice, Solidarité
कर्म, न्याय व एकता
राष्ट्रगीत: Liberté
गिनीचे स्थान
गिनीचे स्थान
गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कोनाक्री
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख आल्फा कोंदे
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २ ऑक्टोबर १९५८ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,४५,८५७ किमी (७८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,००,५७,९७५ (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४०.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११.४६४ अब्ज अमेरिकन डॉलर (२२४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,०८२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३४० (कमी) (१५६ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन गिनियन फ्रॅंक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी + ०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ GN
आंतरजाल प्रत्यय .gn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +224
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

नायजर नदीचे उगमस्थान असलेल्या गिनीची अर्थव्यवस्था कृषी व खाण उद्योगावर अवलंबून आहे. बॉक्साइटच्या उत्पादनामध्ये गिनीचा जगात दुसरा क्रमांक लागतो.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: