नायजर नदी
नायजर ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. ४,१८० किमी लांबीची ही नदी आफ्रिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाची (नाईल व काँगो खालोखाल) मोठी नदी आहे.
नायजर नदी | |
---|---|
मालीमधील कौलिकोरो हे गाव | |
उगम | गिनी |
मुख | गिनीचे आखात (अटलांटिक महासागर) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | गिनी, माली, बेनिन, नायजर, नायजेरिया |
लांबी | ४,१८० किमी (२,६०० मैल) |
उगम स्थान उंची | ६,००० मी (२०,००० फूट) |
सरासरी प्रवाह | ५,५८९ घन मी/से (१,९७,४०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २१,१७,७०० |