माली

आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश


मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासोकोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगालमॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजरसेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे

माली
République du Mali (फ्रेंच)
मालीचे प्रजासत्ताक
मालीचा ध्वज मालीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Un peuple, un but, une foi"
एक लोक, एक ध्येय, एक श्रद्धा
राष्ट्रगीत: Pour l'Afrique et pour toi, Mali
मालीचे स्थान
मालीचे स्थान
मालीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बामाको
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य  
 - फ्रान्सपासून मालीचा संघ ह्या नावाने, सेनेगालसोबत ४ एप्रिल १९६० 
 - स्वतंत्र माली २२ सप्टेंबर १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण १२,४०,१९२ किमी (२४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 - २००९ १,४५,१७,१७६[] (६७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११.७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १६.७७२ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,२५१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३७१ (कमी) (१७८वा) (२००७)
राष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी + ०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ ML
आंतरजाल प्रत्यय .ml
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २२३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले.

शेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते.[] युरोपियन संघ, जागतिक बँक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते.

फ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतु:सीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

माली देश एकूण ८ प्रदेशांमध्ये विभागला गेला असून उत्तरेकडील ३ प्रदेशांमध्ये तुरळक वस्ती आहे.

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Mali preliminary 2009 census [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Institut National de la Statistique. 2010-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 January 2010 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "Mali". International Monetary Fund. 30 April 2011 रोजी पाहिले.
  3. ^ Central Intelligence Agency (2009). "Mali". The World Factbook. 2015-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 January 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: