बमाको ही माली ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे १८,००,००० इतकी आहे.
गुणक: 12°37′N 8°0′W / 12.617°N 8.000°W / 12.617; -8.000