ऑलिंपिक खेळात कोत द'ईवोआर
कोत द'ईवोआर (आयव्हरी कोस्ट) देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९८० चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक जिंकले आहे.
ऑलिंपिक खेळात कोत द'ईवोआर | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य १ |
कांस्य ० |
एकूण १ |