आयवरी कोस्ट देशाचा ध्वज हिरव्या, पांढऱ्या व केशरी रंगांच्या तीन उभ्या पट्ट्यांनी बनला आहे. हेच तीन रंग भारत, नायजरआयर्लंड ह्या देशांच्या ध्वजांमध्ये देखील वापरले गेले आहेत.

आयवरी कोस्टचा ध्वज
आयवरी कोस्टचा ध्वज
आयवरी कोस्टचा ध्वज
नाव आयवरी कोस्टचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार १९५९

हे सुद्धा पहा

संपादन