नायजर देशाचा ध्वज केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. हेच तीन रंग भारत, कोत द'ईवोआरआयर्लंड ह्या देशांच्या ध्वजांमध्ये देखील वापरले गेले आहेत.

नायजरचा ध्वज
नायजरचा ध्वज
नायजरचा ध्वज
नाव नायजरचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार २३ नोव्हेंबर १९५९

भारताच्या व नायजरच्या ध्वजांमध्ये मोठे साधर्म्य आहे. परंतु भारतीय ध्वजामध्ये मधल्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये अशोकचक्र आहे तर नायजरच्या ध्वजामध्ये केशरी रंगाचा गोल आहे.

भारताचा ध्वज

हे सुद्धा पहा

संपादन