ऑलिंपिक खेळात सुदान

सुदान देश १९६० सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक (१९६४, १९७६ व १९८०चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक (२००८ अ‍ॅथलेटिक्स) जिंकले आहे.

ऑलिंपिक खेळात सुदान

सुदानचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  SUD
एन.ओ.सी. Sudan Olympic Committee
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण