ऑलिंपिक खेळात सियेरा लिओन

सियेरा लिओन देश १९६८ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७२ व १९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.

ऑलिंपिक खेळात सियेरा लिओन

सियेरा लिओनचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  SLE
एन.ओ.सी. National Olympic Committee of Sierra Leone
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण