डॉर्सेट
डॉर्सेट ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डॉर्सेट इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला डेव्हॉन, ईशान्येला विल्टशायर, वायव्येला सॉमरसेट तर पूर्वेला हॅम्पशायर काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डॉर्सेटचा इंग्लंडमध्ये २०वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३२वा क्रमांक लागतो.
डॉर्सेट | |
---|---|
इंग्लंडची काउंटी | |
डॉर्सेटचा ध्वज | |
डॉर्सेटचे इंग्लंडमधील स्थान | |
भूगोल | |
देश | युनायटेड किंग्डम |
दर्जा | औपचारिक काउंटी |
प्रदेश | नैऋत्य इंग्लंड |
क्षेत्रफळ - एकूण |
२० वा क्रमांक २,६५३ चौ. किमी (१,०२४ चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | GB-DOR |
जनसांख्यिकी | |
लोकसंख्या - एकूण (२०११) - घनता |
३१ वा क्रमांक ७,४५,४०० २६५ /चौ. किमी (६९० /चौ. मैल) |
वांशिकता | ९७.९% श्वेतवर्णीय |
राजकारण | |
संसद सदस्य | ८ |
जिल्हे | |
|
ही काउंटी मुख्यतः ग्रामीण असून येथील लोकवस्ती तुरळक आहे. डॉर्चेस्टर हे डॉर्सेटचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |