डेव्हॉन (इंग्लिश: Devon) ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डेव्हॉन इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला कॉर्नवॉल तर पूर्वेला डॉर्सेटसॉमरसेट काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डेव्हॉनचा इंग्लंडमध्ये चौथा तर लोकसंख्येच्या बाबतीत ११वा क्रमांक लागतो.

डेव्हॉन
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Flag of Gloucestershire
डेव्हॉनचा ध्वज
within England
डेव्हॉनचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश नैऋत्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
४ था क्रमांक
६,७०७ चौ. किमी (२,५९० चौ. मैल)
मुख्यालयएक्सेटर
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-DEV
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
११ वा क्रमांक
११,३५,७००

१६९ /चौ. किमी (४४० /चौ. मैल)
वांशिकता ९८.७% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य १२
जिल्हे
डेव्हॉन
  1. एक्सेटर
  2. पूर्व डेव्हॉन
  3. मध्य डेव्हॉन
  4. उत्तर डेव्हॉन
  5. टॉरिज
  6. पश्चिम डेव्हॉन
  7. साउथ हॅम्स
  8. टाइनब्रिज
  9. प्लिमथ
  10. टोर्बे

एक्सेटर हे डेव्हॉनचे मुख्यालय तर प्लिमथ हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे संपादन

अधिकृत संकेतस्थळ

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: