ऑलिंपिक खेळ तलवारबाजी


तलवारबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून खेळवला गेला आहे. महिलांची तलवारबाजी १९२४ च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम खेळवण्यात आली.

ऑलिंपिक खेळ तलवारबाजी
स्पर्धा १० (पुरुष: 5; महिला: 5)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२

सध्याच्या घडीला तीन प्रकारच्या तलवारबाजी खेळवण्यात येतात.

फॉईल हलकी तलवार. धडावर (डोके व हात सोडून) वार चालतात.
एपेई जड तलवार. संपूर्ण शरीरावर वारास परवानगी.
सेबर हलकी व कापणारी तलवार. कंबरेच्या वर कोठेही वार केलेले चालतात.

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   इटली  45 38 31 114
2   फ्रान्स  41 40 34 115
3   हंगेरी  34 22 26 82
4   सोव्हियेत संघ  18 15 16 49
5   रशिया  9 2 5 16
6   पश्चिम जर्मनी  7 8 1 16
7   जर्मनी  5 6 8 19
8   क्युबा  5 5 6 16
9   पोलंड  4 9 9 22
10   रोमेनिया  3 4 7 14
11   बेल्जियम  3 3 4 10
12   अमेरिका  2 7 11 20
13   चीन  2 6 1 9
14   स्वीडन  2 3 2 7
15   ग्रीस  2 1 1 4
16   युनायटेड किंग्डम  1 8 0 9
17   स्वित्झर्लंड  1 4 3 8
18   डेन्मार्क  1 2 3 6
19   एकत्रित संघ  1 2 2 5
20   ऑस्ट्रिया  1 1 5 7
21   जर्मनी  1 1 2 4
22   दक्षिण कोरिया  1 1 1 3
23   युक्रेन  1 0 1 2
24   मिश्र संघ  1 0 0 1
25   पूर्व जर्मनी  0 1 0 1
  जपान  0 1 0 1
  मेक्सिको  0 1 0 1
28   नेदरलँड्स  0 0 5 5
29   बोहेमिया  0 0 2 2
30   आर्जेन्टिना  0 0 1 1
  पोर्तुगाल  0 0 1 1
  स्पेन  0 0 1 1
एकूण 191 191 189 571