१८९६ उन्हाळी ऑलिंपिक

१८९६ उन्हाळी ऑलिंपिक
I ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
Athens 1896 report cover.jpg
यजमान शहर अथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश १४
सहभागी खेळाडू २४१
स्पर्धा ४३, ९ खेळात
समारंभ
उद्घाटन एप्रिल ६


सांगता एप्रिल १५
अधिकृत उद्घाटक राजा जॉर्ज पहिला
मैदान पंथिनैको स्टेडियम


ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०० ►►

१८९६ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the I Olympiad) ही आधुनिक काळामधील पहिली ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. प्राचीन ग्रीस हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.


कार्यक्रमसंपादन करा

 ●  उद्घाटन समारंभ     स्पर्धा  ●  स्पर्धा अंतिम फेरी  ●  सांगता समारंभ
एप्रिल १० ११ १२ १३ १४ १५
समारंभ
अ‍ॅथलेटिक्स ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ●
सायकलिंग ● ● ●
तलवारबाजी ● ●
जिम्नॅस्टिक्स ● ● ● ● ● ● ● ●
नेमबजी ● ● ●
जलतरण ● ● ● ●
टेनिस ● ●
वेटलिफ्टिंग ● ●
कुस्ती
एप्रिल १० ११ १२ १३ १४ १५

सहभागी देशसंपादन करा

 
सहभागी देश
 1.   ऑस्ट्रेलिया
 2.   ऑस्ट्रिया
 3.   बल्गेरिया
 4.   चिली
 5.   डेन्मार्क
 6.   फ्रान्स
 7.   जर्मनी
 8.   युनायटेड किंग्डम
 9.   ग्रीस
 10.   हंगेरी
 11.   इटली
 12.   स्वीडन
 13.   स्वित्झर्लंड
 14.   अमेरिका


बाह्य दुवेसंपादन करा