एप्रिल ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९६ वा किंवा लीप वर्षात ९७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

सतरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

  • १५२८ - आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.
  • १९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर
  • १९८१: शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
  • १९८३: जनरल जयंतो नाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण
  • १९८९: पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
  • १९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन कराएप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - (एप्रिल महिना)