फ्लाव्हियस थियोडोसियस (जानेवारी ११, इ.स. ३४७ - जानेवारी १७, इ.स. ३९५) हा इ.स. ३७९पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.

थियोडोसियस पहिला
रोमन सम्राट
Anthonis van Dyck 005.jpg
संत अँब्रोज आणि थियोडोसियस पहिल्याची भेट

याचा उल्लेख महान थियोडोसियस (थियोडोसियस द ग्रेट) असाही केला जातो