एप्रिल १०
दिनांक
<< | एप्रिल २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०० वा किंवा लीप वर्षात १०१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
- १८७५ : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९०६ - द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.
- १९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू.
- १९४४ - हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.
- १९५३ : हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओचा पहिला रंगीत त्रिमितीय (3 D) चित्रपट 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.
- १९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
- १९७२ : जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला बहुदेशीय 'जैविक अस्त्र करार' ७४ देशांनी स्वीकारला.
- १९८२ : भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह 'इन्सॅट वन्'चे उड्डाण.
- १९९८ : उत्तर आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक शांतता करार.
- १९९१ : कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण.
एकविसावे शतकसंपादन करा
- २०१० - रशियातील स्मोलेन्स्क शहरातील विमानतळावर उतरत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व इतर अनेक उच्चाधिकार्यांसह ९७ व्यक्ती ठार.
जन्मसंपादन करा
- १३८९ - कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राज्यकर्ता.
- १६५१ - एह्रेनफ्रीड वॉल्थर फॉन त्शिर्नहौस, जर्मन गणितज्ञ.
- १७५५ - सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक
- १७९४ - मॅथ्यू पेरी, अमेरिकन दर्यासारंग.
- १८२९ - विल्यम बूथ, साल्व्हेशन आर्मीचा संस्थापक.
- १८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर
- १८४७: हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर
- १८८० - मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
- १८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी
- १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
- १८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन
- १९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ
- १९०७ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
- १९१७ - रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
- १९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी
- १९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा
- १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
- १९३२ - ओमर शरीफ, इजिप्तचा चित्रपटअभिनेता.
- १९५१ - स्टीवन सीगल, अमेरिकन चित्रपटअभिनेता.
- १९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे
- १९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु
- १९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस
- १९८४ - मॅंडी मूर, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.
- १९८८ - हेली ज्योएल ऑस्मेंट, अमेरिकन चित्रपटअभिनेता.
मृत्यूसंपादन करा
- १३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.
- १६७८: रामदास स्वामींची शिष्या वेणाबाई
- १८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे
- १९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान
- १९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
- १९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी
- १९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख
- १९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई
- २०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
महाराष्ट्र शासनाचा 'भूमी अभिलेख' दिन.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)