इ.स. १८१३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
वर्षे: | १८१० - १८११ - १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५ - १८१६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- एप्रिल २७ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.
- मे २३ - व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक सिमोन बॉलिव्हारच्या नेतृत्वाखाली क्रांतीकाऱ्यांनी मेरिदा शहर जिंकले. बॉलिव्हारला एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) ही पदवी बहाल.
- जून ६ - १८१२ चेयुद्ध - स्टोनी क्रीकची लढाई - जॉन व्हिन्सेन्टच्या नेतृत्वाखाली ७०० ब्रिटिश सैनिकांनी २,००० अमेरिकन सैनिकांचा पराभव केला.
जन्म
संपादन- जानेवारी १९ - सर हेन्री बेसेमेर, इंग्लिश संशोधक.
- मे २२ - रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
- ऑगस्ट १५ - जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.