आर्य समाज

आर्य समाजाने सामाजिक पुरस्कार केला


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापिलेला एक धार्मिक पंथ आहे.

आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईतील काकडवाडी येथे झाली

 परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप असन तो अनादी, अनंत, निराकार, सरिवसाक्षी, सर्व शक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे. 

परमेश्वर सत्य ज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे. पृथ्वी वरील सर्व वस्तू त्याच्या स्वरूपातील आहेत.