स्मोलेन्स्क
स्मोलेन्स्क (रशियन: Смоленск) हे रशिया देशाच्या स्मोलेन्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. स्मोलेन्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते मॉस्कोच्या ३६० किमी पश्चिमेस स्थित आहे.
स्मोलेन्स्क Смоленск |
|||
रशियामधील शहर | |||
स्मोलेन्स्क रेल्वे स्थानक |
|||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | स्मोलेन्स्क ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. ८६३ | ||
क्षेत्रफळ | १६६.३५ चौ. किमी (६४.२३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ३,३१,००० | ||
- घनता | १,९६४ /चौ. किमी (५,०९० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत