द्नीपर नदी
द्नीपर (रशियन: Днепр; बेलारूशियन: Дняпро; युक्रेनियन: Дніпро) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी रशियामध्ये उगम पावते व बेलारुस आणि युक्रेन देशांतून वाहून काळ्या समुद्राला मिळते. स्मोलेन्स्क, क्यीव, द्नेप्रोपेत्रोव्स्क, झापोरिझिया ही द्नीपर नदीवरील मोठी शहरे आहेत.
द्नीपर नदी रशियन: Днепр बेलारूशियन: Дняпро युक्रेनियन: Дніпро | |
---|---|
द्नीपर नदीकाठावर वसलेले क्यीव | |
उगम | वाल्दाई टेकड्या, रशिया 55°52′N 33°41′E / 55.867°N 33.683°E |
मुख | काळा समुद्र 46°30′N 32°20′E / 46.500°N 32.333°E |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
रशिया बेलारूस युक्रेन |
लांबी | २,२८५ किमी (१,४२० मैल) |
उगम स्थान उंची | २२० मी (७२० फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ५,१६,३०० |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत