द्नेप्रो

(द्नेप्रोपेत्रोव्स्क या पानावरून पुनर्निर्देशित)


द्नेप् (युक्रेनियन: Дніпро; रशियन: Днипро; पूर्वीचे नावः येकातेरिनोस्लाव) हे युक्रेन देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. द्नीपर नदीच्या काठावर वसलेले द्नेप्रोपेत्रोव्स्क हे युक्रेनमधील एक प्रगत व महत्त्वाचे शहर आहे.

द्नेप्
Дніпро (युक्रेनियन)
Днипро (रशियन)
युक्रेनमधील शहर

द्नीपर नदीकाठावर वसलेले द्नेप्रोपेत्रोव्स्क
ध्वज
चिन्ह
द्नेप् is located in युक्रेन
द्नेप्
द्नेप्
द्नेप्चे युक्रेनमधील स्थान

गुणक: 48°27′0″N 34°59′0″E / 48.45000°N 34.98333°E / 48.45000; 34.98333

देश युक्रेन ध्वज युक्रेन
प्रांत द्नेप्रोपेत्रोव्स्क
स्थापना वर्ष १७७६
क्षेत्रफळ ४०५ चौ. किमी (१५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५०९ फूट (१५५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १०,०७,२००
  - घनता २,४८६ /चौ. किमी (६,४४० /चौ. मैल)
gorod.dp.ua

बाह्य दुवे

संपादन
  • (रशियन) नकाशा Archived 2022-05-09 at the Wayback Machine.
  • (इंग्रजी) "द्नेप्रोपेत्रोव्स्क स्वागत कक्ष".