द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त

द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Дніпропетровська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत त्याचा युक्रेनमध्ये दुसरा क्रमांक लागतो.

द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त
Дніпропетровська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Dnipropetrovsk Oblast.png
ध्वज
Large Coat of Arms of Dnipropetrovsk Oblast.svg
चिन्ह

द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय द्नेप्रोपेत्रोव्स्क
क्षेत्रफळ ३१,९१४ चौ. किमी (१२,३२२ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,७६,२००
घनता १०८.९ /चौ. किमी (२८२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-12
संकेतस्थळ http://www.adm.dp.gov.ua


बाह्य दुवेसंपादन करा