जोसेफ लुई लाग्रांज
(जोसेफ लाग्रांज या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जोसेफ लुई लाग्रांज (जानेवारी २५, १७३६:तुरिन, इटली - एप्रिल १०, १८१३:पॅरिस, फ्रांस) हा गणितज्ञ व गणितीय भौतिकशास्त्रज्ञ होता.
जोसेफ लुई लाग्रांज | |
पूर्ण नाव | जोसेफ लुई लाग्रांज |
जन्म | जानेवारी २५, १७३६ तुरिन, इटली |
मृत्यू | एप्रिल १०, १८१३ पॅरिस, फ्रांस |
निवासस्थान | इटली फ्रान्स प्रशिया |
राष्ट्रीयत्व | इटालियन फ्रेंच |
धर्म | ख्रिश्चन (रोमन कॅथॉलिक) |
कार्यक्षेत्र | गणित, गणितीय भौतिकशास्त्र |
कार्यसंस्था | एकोल पोलिटेश्निक |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | लेओनार्ड ऑयलर |
डॉक्टरेटकरता विद्यार्थी | जोसेफ फुरिए ज्योवान्नी प्लाना सिमेओन प्वासों |
ख्याती | ऍनालिटिकल मेकॅनिक्स सेलेस्टियल मेकॅनिक्स मॅथेमॅटिकल ऍनालिसिस नंबर थिअरी |
याचेच मूळ नाव ज्युसेप्पे लोडोव्हिको लाग्रांजिया असे होते.
अतिशय तल्लख असलेला लाग्रांज वयाच्या विसाव्या वर्षी तुरिनच्या आर्टिलरी स्कूल मध्ये प्राध्यापकपदावर पोचला. लियोनार्ड ऑयलर व ड'अलॅम्बर्टच्या भलावणीवरून त्याला बर्लिनच्या प्रशियन विज्ञान अकादमीचा निदेशक म्हणून नेमण्यात आला. या पदावर वीस वर्षे राहून लाग्रांजने सखोल संशोधन करून ते प्रसिद्ध केले.