एप्रिल २२
दिनांक
<< | एप्रिल २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११२ वा किंवा लीप वर्षात ११३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
अकरावे शतकसंपादन करा
- १०५६ - क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
अठरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८६४ - नाणे कायदा १८६४नुसार सगळ्या अमेरिकन नाण्यांवर In God We Trust छापण्यास सुरुवात.
विसावे शतकसंपादन करा
- १९४८ - अरब-इस्त्रायल युद्ध. अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
- १९७० - पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
- १९७९ - विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.
- १९९३ - नेटस्केपचा पूर्वावतार मोझेकची १.० आवृत्ती आली.
- १९९७ - राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००६ - प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.
जन्मसंपादन करा
- १६१० - पोप अलेक्झांडर आठवा.
- १६९२ - जेम्स स्टर्लिंग, स्कॉटिश गणितज्ञ.
- १६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ
- १७०७ - हेन्री फील्डिंग, इंग्लिश लेखक.
- १७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट
- १८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी
- १८७० - व्लादिमिर इलिच लेनिन, सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष.
- १८८३-गायिका अंजनीबाई मालपेकर
- १९०४ - रॉबर्ट ओपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४ - बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता (मृ. २००८)
- १९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी
- १९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन
- १९१९ - डोनाल्ड जे. क्रॅम, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण
- १९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर
- १९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन
- १९३९-विज्ञानविषयक लेखक बाळ फोंडके
- १९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी.
- १९५७ - डोनाल्ड टस्क, पोलिश पंतप्रधान.
- १९८१ - बेन स्कॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- २९६ - पोप कैयस.
- ४५५ - पेट्रोनियस मॅक्सिमस, रोमन सम्राट.
- ५३६ - पोप अगापेटस पहिला.
- १७४० - पहिला बाजीराव.
- १८८० - श्रीकृष्णशास्त्री रघुनाथशास्त्री तळेकर, कोशकार, संस्कृतचे अभ्यासक व 'शाळापत्रक' मासिकाचे पहिले संपादक.
- १९०८ - हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९३३ - हेन्री रॉइस, कार उद्योगपती.
- १९४५ - विल्हेल्म कौअर, जर्मन गणितज्ञ.
- १९७३ - वि.वि. बोकील, मराठी लेखक.
- १९८० - फ्रित्झ स्ट्रासमान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९४ - रिचर्ड निक्सन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९४ - सुशीलमुनी महाराज, विचारवंत, समाजसुधारक आचार्य.
- २००३ - बळवंत गार्गी, पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार.
- २००५ - फिलिप मॉरिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २०१३ - लालगुडी जयरामन, व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक.
- २०१३ - जगदीश शरण वर्मा, भारताचे २७ वे सरन्यायाधीश.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - (एप्रिल महिना)