पोप कैयस (? - एप्रिल २२, इ.स. २९६) हा तिसऱ्या शतकाच्या अखेरचा पोप होता.

याचा उल्लेख पोप गैयस असाही आढळतो.

मागील:
पोप युटिचियन
पोप
डिसेंबर १७, इ.स. २८३एप्रिल २२, इ.स. २९६
पुढील:
पोप मार्सेलिनस