जगदीश वर्मा

भारताचे २७ वे सरन्यायाधीश
(जगदीश शरण वर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

जगदीश शरण वर्मा ( १८ जानेवारी, इ.स. १९३३ - २२ एप्रिल, २०१३) हे भारताचे सरन्यायाधीश होते. ते २५ मार्च १९९७ पासुन १८ जानेवारी १९९८ या कालावधीत सरन्यायाधीश होते.