एप्रिल १६
दिनांक
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणविसावे शतक
संपादन- १८५३ - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
- १८६२ - इमॅन्सिपेशन अॅक्ट अन्वये अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
विसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ७७८ - भक्त लुई.
- १३१९ - जॉन दुसरा, फ्रांसचा राजा.
- १६९३ - ऍन सोफी रेव्हेंटलो, डेन्मार्क व नॉर्वेची राणी.
- १७२८ - जोसेफ ब्लॅक, स्कॉटलॅंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १७३८ - हेन्री क्लिंटन, ब्रिटिश सेनापती.
- १८२३ - फर्डिनांड आयझेनस्टाइन, जर्मन गणितज्ञ.
- १८४४ - ऍनातोले फ्रांस, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १८४८ - कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक.
- १८६७ - विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक.
- १८८९ - चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार.
- १९२१ - पीटर उस्तिनोव, इंग्लिश चित्रपटअभिनेता.
- १९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग
- १९२७ - पोप बेनेडिक्ट सोळावा.
- १९३४ - राम नाईक, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री
- १९४६ - मार्गो ऍडलर, अमेरिकन पत्रकार.
- १९४७ - करीम अब्दुल-जब्बार, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- १९६५ - मार्टिन लॉरेंस, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९७२ - कोंचिता मार्टिनेझ, टेनिस खेळाडू.
- १९७८ - लारा दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १९६६: नंदलाल बोस, शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार
- २०००: अप्पासाहेब पवार, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
प्रतिवार्षिक पालन
संपादन- World Voice Day
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - (एप्रिल महिना)