पोप बेनेडिक्ट सोळावा

पोप बेनेडिक्ट सोळावा (एप्रिल १६, इ.स. १९२७:मार्क्ट्ल आम इन, जर्मनी - ) हा २५६वा पोप आहे. एकविसाव्या शतकात पदग्रहण केलेला हा पहिला पोप आहे.

पोप बेनेडिक्ट सोळावा
BentoXVI-30-10052007.jpg
जन्म नाव योझेफ एलोइस रात्सिंगर
पोप पदाची सुरवात एप्रिल १९ २००५
पोप पदाचा अंत
मागील जॉन पॉल दुसरा
पुढील सद्य
जन्म १६ एप्रिल, १९२७ (1927-04-16) (वय: ९३)
मार्क्ट्ल आम इन, जर्मनी
बेनेडिक्ट नाव असणारे इतर पोप
यादी

याचे मूळ नाव योझेफ एलोइस रात्सिंगर असे आहे.

बेनेडिक्टने फेब्रुवारी १२, २०१३ रोजी आपण त्या महिन्याच्या शेवटी पोपपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. राजीनामा देणारा हा फक्त पहिला पोप असेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मागील:
पोप जॉन पॉल दुसरा
पोप
एप्रिल १९, इ.स. २००५फेब्रुवारी २८, इ.स. २०१३
पुढील:
पोप फ्रांसिस